SSC Delhi Police Constable Bharti 2025 (7565 Posts) | दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती 2025

SSC Delhi Police Constable Bharti 2025 (7565 Posts) अंतर्गत दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल (Executive) पुरुष व महिला पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 7565 पदांसाठी अर्ज प्रक्रिया राबवली जात असून पात्र उमेदवारांनी SSC च्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाइन अर्ज करावा.

Back to blog